एक शिक्षक

पुणे व लंडन इथे आचार्य अत्रे यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं.

भारतात परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापनही केलं. पुण्यातील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेत ते अध्यापक होते. या शाळेचे पुढे ते मुख्याध्यापकही झाले. `नवयुग वाचनमाले` द्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील मोठं योगदान होय.

atre_teacher
12
Years of experience
257
happy clients
192
projects completed